Welcome to New Adarash Nursary
शासनमान्य न्यू आदर्श फळरोपवाटीका (नर्सरी) ( सर्व शासकीय योजनेस पात्र ) आमच्याकडे उत्तम प्रतीचे कलमे/रोपे खात्रीशीर व जातीवंत मिळतील (सर्व विद्यापीठामधील मातृवृक्ष) तसेच शोभिवंत फुले,जंगली,रोडच्या साईड साठीचे मोठे झाडे होलसेल दरात मिळतील. नर्सरी कडे येण्याचा मार्ग🛣️📍 लातूर - सोलापूर हायवे, औसा रोड सैलानी बाबा दर्गासमोर गंगापूर-खोपेगाव मोड, ता.जि.लातूर (महाराष्ट्र)
-
M.D
Altamash Shaikh
-
Year of Establishment
2019
-
Primary Business
Retailer
-
Annual Turnover
Below Rs. 0.5 Crore Approx.